Edison biography in marathi

Thomas Edison Information in Marathi थॉमस अल्वा एडिसन माहिती मराठी आपण शाळेमध्ये असल्यापासून एक प्रेरणादायी कथा ऐकत आलो आहोत. ती म्हणजे, एक मुलगा असतो ज्याला अभ्यासात अजिबात रस नसतो, जो थोडा बुद्धीने मंद असतो, ज्याला फारसे नीट ऐकायला सुद्धा येत नसते. एकदा त्याचे शिक्षक त्याच्याकडे एक चिठ्ठी देतात आणि घरी गेल्यावर आईकडे देण्यासाठी सांगतात. तो मुलगा आईला चिठ्ठीमध्ये काय लिहिलय हे विचारतो, तेव्हा त्याची आई त्याला सांगते, यामध्ये असं लिहिलंय की “तुमचा मुलगा फार हुशार आहे”. आमच्याकडे त्याच्यासाठी उत्तम प्रकारचे शिक्षक नाहीत त्यामुळे तुम्ही त्याला घरीच शिकवा”.

तेव्हापासून त्याची आई त्याला घरीच शिकवू लागली. काही वर्षानंतर जेव्हा तो मुलगा मोठा होतो तेव्हा घरातील कपाटात काहीतरी शोधत असताना त्याच्या हाताला ती चिट्ठी सापडते. तेव्हा त्याला समजतं की ही चिठ्ठी त्याच्या शिक्षकाने दिलेली आहे.

जेव्हा तो ती चिठ्ठी वाचतो त्यामध्ये असे लिहिलेले असते की, “तुमचा मुलगा खूप मंद आहे त्याला आमचे शिक्षक शिकवू शकत नाहीत तेव्हा तुम्ही त्याला घरीच शिकवा”. हा मुलगा म्हणजेच थॉमस एडिसन. ज्याने दिव्याचा शोध लावून संपूर्ण जग प्रकाशात आणले. जगातील महान शास्त्रज्ञ आणि संशोधकापैकी एक. ज्याचे नाव संशोधनाचे पिता म्हणून समोर येते. ज्याच्या नावावर विश्वातील सर्वाधिक शोधांच्या नोंदी आहेत.

थॉमस अल्वा ए

थ&#;मस एड&#;सन य&#;&#;च&#; ज&#;वनचर&#;त&#;र - Thomas Edison biography in marathi

थ&#;मस एड&#;सन

                 जग&#;त अस&#; बर&#;च श&#;स&#;त&#;रज&#;ञ ह&#;ऊन ग&#;ल&#; ज&#;य&#;&#;च&#;य&#; श&#;ध&#;&#;न&#; जग बदलल&#; आह&#;, अस&#;च एक व&#;ज&#;ञ&#;न&#;क ह&#;त&#; थ&#;मस एड&#;सन. थ&#;मस एड&#;सन य&#;&#;च&#;य&#; सर&#;व&#;त प&#;रस&#;द&#;ध आण&#; अनम&#;ल श&#;धक&#;&#;प&#;क&#; ल&#;इट बल&#;ब, फ&#;न&#;ग&#;र&#;फ&#;स आण&#; म&#;शन प&#;क&#;चर क&#;म&#;र&#;  तस&#;च ट&#;ल&#;ग&#;र&#;फ आण&#; ट&#;ल&#;फ&#;नमध&#;ल स&#;ध&#;रण&#; य&#;स&#;रख&#;य&#; अव&#;ष&#;क&#;र&#;&#;च&#; आध&#;न&#;क ज&#;वन&#;वर जबरदस&#;त प&#;रभ&#;व प&#;डल&#;.

       त&#; एक अम&#;र&#;कन व&#;ज&#;ञ&#;न&#;क आण&#; यशस&#;व&#; व&#;य&#;प&#;र&#; ह&#;त&#;.  प&#;रथम औद&#;य&#;ग&#;क प&#;रय&#;गश&#;ळ&#; स&#;थ&#;पन करण&#;य&#;च&#; श&#;र&#;य एड&#;सन य&#;&#;न&#; ज&#;त&#;. त&#;य&#;च&#;य&#; न&#;व&#;वर प&#;ट&#;ट&#;स आह&#;त. एड&#;सनच&#; गणन&#; मह&#;न श&#;धक&#;&#;मध&#;य&#; क&#;ल&#; ज&#;त&#;. पर&#;त&#; त&#;म&#;ह&#;ल&#; म&#;ह&#;त&#; आह&#; क&#; ? क&#; जग&#;ल&#; ल&#;ईट बल&#;बन&#; प&#;रक&#;शम&#;न करण&#;र&#; ह&#; श&#;स&#;त&#;रज&#;ञ आपल&#;य&#; ब&#;लपण&#;त इतर&#;&#;प&#;क&#;ष&#; द&#;र

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Thomas Edison Information in Marathi – थॉमस अल्वा एडिसन बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – चार्ल्स डार्विन

Contents

माहिती – Thomas Edison Information in Marathi

मुलांनो, मानवजातीवर अनंत उपकार केलेल्या शास्त्रज्ञांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा थॉमस अल्वा एडिसन याचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते, ते त्याने लावलेल्या हजारो उपयुक्त शोधांमुळे !

स्वयंचलित तारयंत्र, फोनोग्राफ, डायनामो, विजेचा बल्ब, विद्युत मोटर, चलत् चित्रपट असे अनेक शोध एडिसनने लावले. थॉमस अल्वा एडिसन या अमेरिकन शास्त्रज्ञाचा जन्म मिलान, ओहिओ येथे ११ फेब्रुवारी,१८४७ रोजी झाला.

फक्त तीन चार महिनेच तो शाळेत गेला. कारण त्याचे व शाळेचे फारसे पटले नाही. तो बारा वर्षांचा झाल्यावर त्याने घरच्या गरिबीमुळे रेल्वे स्टेशनवर पेपर विकण्याचे काम सुरू केले, फावल्या वेळेत तो वेगवेगळे प्रयोग करण्यात रंगून जात असे.

एका रेल्वेच्या डब्यातच त्याची प्रयोगशाळा होती. नंतर त्याने ग्रँड ट्रंक हेराल्ड नावाचे साप्ताहिक इ.स. १८६२ मध्ये सुरू केले. रेल्वेतीलच एका अधिकाऱ्याच्या मुलाचा प्राण वाचविल्याबद्दल बक्षीस म्हणून त्याला तारयंत्र वापरण्याचे शिक्षण मिळाले.

पुढे त्याला बोस्टन येथील एका कार्यालयात नोकरी मिळाली. अतिशय गरीब असल्यामुळे अगदी मळक्या कपड्यांत तो कामावर रुजू झाला. त्याचा अव

थॉमस अल्वा एडिसन &#; विद्येचा प्रकाश फांदणारा शास्त्रज्ञ/ Thomas Alva Edison &#; Scientist who shed light on science

थॉमस अल्वा एडिसन हे नाव जगभर प्रसिद्ध आहे.

11 फेब्रुवारी, इ.स. रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी त्यांचा जन्म झाला. एडिसन यांचं बालपण थोडं वेगळं होतं.

त्यांना फक्त 3 महिनेच शाळेत जाण्याची संधी मिळाली.

कारण, शिक्षकांना वाटलं की, एडिसन हे &#;ढ&#; विद्यार्थी आहेत आणि ते काहीच शिकू शकणार नाहीत. पण, एडिसन जिज्ञासू वृत्तीचे आणि निरीक्षण करण्यात तरबेज होते. त्यांच्या या गुणांमुळेच पुढे जाऊन ते महान शास्त्रज्ञ बनले.

शालेय शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे एडिसन घरीच राहिले. त्यांच्या कुतूहलामुळे घरातील माणसे काही त्रस्तही होत. पण त्यांनी याचा सकारात्मक उपयोग केला.

घराच्या पोटमाळ्यावर त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली. या प्रयोगांसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी ते वर्तमानपत्रे विकायचे.

एडिसन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना मध्ये घडली. त्यावेळी ते रेल्वेवर काम करत होते. एकदा एका छोट्या मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी धाडसी कृती केली. या मुलाचे वडील स्टेशनमास्तर होते. कृतज्ञतेपोटी त्यांनी एडिसनना तारायंत्राचं शिक्षण दिलं आणि रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरची नोकरी दिली. या कामाच्या अनुभवातून एडिसनना तंत्रज्ञानाची चांगली ओळख झाली.

पुढे एड


Biographies you may also like

Thomas alva edison childhood biography of george Thomas Alva Edison was born on February 11, , in Milan, Ohio. He was the seventh and last child born to Samuel Edison Jr. and Nancy Elliott Edison, and would be one Missing: george.

Rahm emanuel biography ballet images Ailey’s seamless blending of movement from classical ballet, jazz, modern, and African tribal dance traditions transcends any particular place or time in history. The .

Biography of justin bieber in french Justin Bieber is a Canadian singer and former teen idol whose fresh-faced good looks and appealing pop songs sparked a global craze beginning in His albums include Missing: french.

Saint catherine of alexandria biography samples Fast, concise facts and information about Saint Catherine of Alexandria; Memorial, or Feast Day, of Saint Catherine of Alexandria - November 25; History, Life, Biography, Dates, Facts and Missing: samples.

Jibaro soy marlow rosado biography Jíbaro(西班牙语: [ˈ xiβaɾo])是波多黎各使用的一个词,指以传统方式耕种土地的农村人。 jíbaro 是一个自给自足的农民,是 波多黎各人的标 志性体现。 另一说法 Missing: biography.

Andaaz full movie 1994 anil kapoor biography Read Andaaz movie news, Complete Star cast details, Movie Reviews, critic rating, user ratings and reviews, Plot, Story, Duration, Songs details, Watch Trailer, movie details, Crew .

Khanyisile zwane age Khanyisile Thandokuhle Zwane is on Facebook. Join Facebook to connect with Khanyisile Thandokuhle Zwane and others you may know. Facebook gives people the power to share Missing: age.

Portrait de chardin biography Jean-Baptiste Siméon Chardin (–), reconnu «dans le talent des animaux et des fruits» par l’Académie royale de peinture et de sculpture a également joué un rôle très .